Video गोष्ट मुंबईची! : भारत वगळता इतरत्र कॉलम्नर बसॉल्टला संरक्षित प्रदेशाचा दर्जा

मुंबईचं वैभव असणारा कॉलम्नर बसॉल्ट आहे तरी काय?

Columnar basalt has protected area status elsewhere except in India
पाहा गोष्ट मुंबईची

नॉर्दन आयर्लंड आणि कॅलिफोर्नियातील कॉलम्नर बसॉल्ट संरक्षित तर आहेच पण ते पर्यटकांचे आकर्षण असलेले केंद्रही आहे. पण मुंबईतील हे ठिकाण पूर्णपणे दुर्लक्षित आणि उपेक्षित आहे. मुंबईतल्या या कॉलम्नर बसॉल्टचे तुकडे करून खडी करण्याचे काम तर अगदी 10 वर्षांपूर्वीपर्यंत सुरू होते. खरे तर हे मुंबईचे वैभव आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 10:18 IST
Next Story
विधिमंडळ आवारात आमदारांसाठी आचारसंहिता ; राहुल गांधी ‘जोडे मारो’वरून विरोधक आक्रमक
Exit mobile version