लोकल ही मुंबईची लाइफलाईन आहे. प्रत्येकाला आपापल्या वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचवणाऱ्या लोकलची वेळ जाणून घेणं हे आता जितके सोपं आहे तितकं ते १० वर्षांपूर्वी नव्हते. मुंबईकरांची ही गरज ओळखून एका मुंबईकरानेच लोकलचं वेळापत्रक एका क्लिकवर आणून ठेवलं. गोष्ट ‘अ’सामान्यांची या सीरिजच्या पहिल्या भागात जाणून घेणार आहोत मुंबईकरांचा लोकलचा प्रवास सुखकर करणाऱ्या M-indicator या ऍपच्या प्रवासाविषयी…
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
ध्येय आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. गोष्ट ‘अ’सामान्यांची या सीरिजमधून अशाच वेगळ्या प्रवासाची आणि जिद्दीची गोष्ट घेऊन येणार आहोत. तर पाहायला विसरू नका गोष्ट असामान्यांची फक्त लोकसत्ता लाईव्हवर.
First published on: 08-10-2021 at 11:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goshta asamanyanchi train timetable update app m indicator sachin teke success story scsg