मुंबईत रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे वेगवेगळया भागात पाणी तुंबले आहे. त्यामुळे बेस्टने अनेक बसेसचे मार्ग वळवले आहेत. मुंबईत आठ भागात पाणी साचले आहे. बेस्टने शहर आणि उपनगरातील ४७ मार्गावरील बसेस वळवल्या आहेत. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांची गैरसोय होऊ शकते. मुंबईत दरवर्षीप्रमाणे यंदाही सखल भागात पाणी साचले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jun 2018 रोजी प्रकाशित
पाणी तुंबल्यामुळे बेस्टने बसेसच्या ४७ मार्गांमध्ये केले बदल
मुंबईत रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे वेगवेगळया भागात पाणी तुंबले आहे. त्यामुळे बेस्टने अनेक बसेसचे मार्ग वळवले आहेत.
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 25-06-2018 at 10:58 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain in mumbai best changes route