मुंबईतील पवई भागात मलनिसःरण वाहिनीचे खोदकाम सुरू होते. त्याचवेळी क्रेन कोसळून तीन कामागारांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेत दोन कामगार गंभीर जखमी झाले असून या दोघांना राजावाडी रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचीही माहिती समोर आली आहे. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
Mumbai: Part of a crane collapsed during digging work for a sewer line in Powai. 3 men working at the site dead, 2 injured.
— ANI (@ANI) January 1, 2018
मलनिःसरण वाहिनीचे खोदकाम सुरू असताना हा अपघात नेमका कसा झाला? नेमके काय घडले हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र ही घटना घडतास जखमी कामगारांना तातडीने राजावाडी रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
First published on: 01-01-2018 at 20:53 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai part of a crane collapsed during digging work for a sewer line in powai 3 men working at the site dead 2 injured