महिला प्रवाशांनी रविवारी सुटी असल्याने एक दिवस आधीच महिला दिन दणक्यात साजरा केला. रेल्वे
संग्रहित लेख, दिनांक 8th Mar 2015 रोजी प्रकाशित
रेल्वेसखींचा एक दिवस आधीच उत्सव
महिला प्रवाशांनी रविवारी सुटी असल्याने एक दिवस आधीच महिला दिन दणक्यात साजरा केला. रेल्वे प्रवासी सहकारी मित्र संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महिलांनी एकमेकींना गुलाब पुष्प देऊन फलाट क्र. १वर स्वागत केले.

First published on: 08-03-2015 at 04:34 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway friends womens day