रवी पुजारी टोळीचा मुख्य सूत्रधार असलेल्या युसूफ काद्री उर्फ युसूफ बचकाना याला मुंबई गुन्हे शाखेने कर्नाटकमधील तुरुंगातून ताब्यात घेतले आहे. चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्यावरील हल्ल्याच्या कटात युसूफ बचकानाचे नाव समोर आले होते. बचकाना कर्नाटक तुरुंगात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत होता. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात महेश भट्ट यांच्यावर हल्ला करण्याची योजना गुंड रवी पुजारीने आखली होती.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2015 रोजी प्रकाशित
रवी पुजारी टोळीच्या युसूफ बचकानाला अटक
रवी पुजारी टोळीचा मुख्य सूत्रधार असलेल्या युसूफ काद्री उर्फ युसूफ बचकाना याला मुंबई गुन्हे शाखेने कर्नाटकमधील तुरुंगातून ताब्यात घेतले आहे.
First published on: 22-01-2015 at 04:26 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi pujari gang