सुब कुछ ‘सिक्वल’ (बाकी इक्वल)
‘मराठीत साहित्यात सिक्वल का निर्माण होत नाहीत?’ या प्रश्नाचे उत्तर अजमावून पाहण्याच्या कल्पनेतून
साहित्य सूची, अतिथी संपादक : संजय भास्कर जोशी, पृष्ठे : ३३०, मूल्य : १०० रुपये.
मुला-मोठय़ांचा ज्ञानसवंगडी
वयम्चा दिवाळी अंक म्हणजे लहानग्यांसोबत मोठय़ांसाठीही माहिती आणि मनोरंजनाचा खजिनाच. मुलाखती, ललित लेख, कथा, देशोदेशीच्या शाळा, देणे मुलांचे, मंगळयान अशा सहा विभागांमध्ये
वयम् , संपादक : शुभदा चौकर, पृष्ठे – १६३ मूल्य-९० रुपये
कुटुंबासाठी वाचनफराळ
खास महिलांसाठीचा अंक असला, तरी कुटुंबातील सर्वासाठी चविष्ट वाचनफराळ वाढून ठेवणारा अंक म्हणून मैत्रीणची ओळख आहे. कर्तृत्वशिखरांवर पोहोचलेल्या स्त्रियांच्या कला-छंदांविषयीचा ‘रंग माझा वेगळा’ हा
मैत्रीण, संपादक : वर्षां सत्पाळकर, पृष्ठे : १६४, किंमत. १२० रुपये
अध्यात्म आणि मानसोपचार
महाप्रभू श्रीवल्लभाचार्य या पुष्टीमार्गी वैष्णव संतांचे डॉ. प्र. न. जोशी यांनी लिहिलेले सविस्तर चरित्र तर डॉ. अरविंद संगमेनरकर, भालचंद्र देशपांडे, अजित पुरोहित या तिघांच्या पारितोषिकप्राप्त कथा या अंकात
प्रसाद, संपादक-उमा बोडस, पृष्ठे – १७६, मूल्य- १०० रुपये
वैश्विक भटकंतीचा वाटाडय़ा
खर्चीक पर्यटन-मौजेची ठिकाणे किंवा खास स्वस्तातली भटकंतीची माहिती देणाऱ्या टीव्ही वाहिन्यांचा सुळसुळाट आज झाला आहे. तरी दिवाळीकाळात मिलिंद गुणाजी यांच्या ‘मस्त भटकंती’ अंकाचा वाचकवर्ग
भटकंती ,अतिथी संपादक : मिलिंद गुणाजी, पृष्ठसंख्या : १६४, किंमत – रु. १२०/-
सर्वसमावेशक भ्रमंतीचा वेध
‘युनिक फिचर्स’ तर्फे प्रकाशित झालेल्या मुशाफिरी या दिवाळी अंकाचे वैशिष्टय़ म्हणजे सर्वसमावेशकता. परदेशातील अनवट वाटा, शेजारी देशांची भटकंती, शहरांचा फेरफटका, असेही प्रवास, देशातील भटकंती,
मुशाफिरी, संपादक – सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी, युनिक फिचर्स, पृष्ठे : १५२, मूल्य : १००
वैविध्यपूर्ण लढय़ांविषयी
विविध क्षेत्रांतील मंडळींनी त्यांच्या आयुष्यात दिलेल्या लढय़ाविषयी यंदाच्या ‘आरोग्य संस्कार’च्या दिवाळी अंकात वाचायला मिळते. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी पोलिओशी आणि समाजाच्या मानसिकतेशी दिलेल्या
आरोग्य संस्कार, संपादक- डॉ. यश वेलणकर, पृष्ठे – १२६, मूल्य- १०० रुपये