लोकसत्ता टीम यवतमाळ : उमरखेड तालुक्यात आज शनिवारी दुपारी वादळी पाऊस व गारपिट झाली. तालुक्यातील दिवटपिंप्री, मुळावा मंडळ,पोफाळी,मोठ्या प्रमाणात गारा पडल्या. या गारा बोराच्या आकाराच्या असल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
सुकळी, झाडगाव आदी गावांमध्ये तुरळक गारपीट झाली. प्रचंड वारा व पाऊस असल्याने अनेक घरांवरची छपरे उडाली. तालुक्यात सायंकाळपर्यंत पाऊस सुरू होता.
First published on: 18-03-2023 at 19:44 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stormy rain and hailstorm in umarkhed taluka nrp 78 zws