



विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राजकारण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

या काळात ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून मुंबई, ठाणे आणि कोकणातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज…

डोक्यावरील केसांसह संपूर्ण चामडी निघून आल्याची अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली.

या भयंकर गैरकारभारावर संतप्त आमदारांच्या समितीने शाळा तात्काळ बंद करण्याचे आदेश देत स्थानिक समाजकल्याण अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

आमदार बच्चू कडू यांनी रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील आव्हानात्मक लिंग्या घाटातील ३०० फूट उंच धबधब्यावरून रॅपलिंगचा थरारक अनुभव घेतला.

या दीर्घकालीन आंदोलनामुळे एमपीएससीच्या विविध परीक्षांचे निकाल रखडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

आता ग्राहकांना ओळखपत्र आणि वयाचा पुरावा देणे अनिवार्य असेल, तर हॉटेलचालकांना ९० दिवसांचे CCTV चित्रफीत जतन करावे लागेल.

"माझा जन्म नागपूरचाच आहे," अशा शब्दांत सुभाष घई यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, तर जॅकी श्रॉफ यांनीही नागपूरकरांसोबत ‘ईडा पिडा…

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत खाटांअभावी जमिनीवर झोपलेल्या तीन आदिवासी विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आहे.

पोलिसांकडून गस्त वाढवल्याचे सांगितले जात असले, तरी गुन्हेगारी कारवाया कमी झालेल्या नाहीत. या घटनेत दोन लुटारूंसोबत आणखी चार जण होते,…

नागपूरच्या ऐतिहासिक मारबत महोत्सवात यंदा 'स्मार्ट मीटर'चा बडग्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. वीज ग्राहकांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या स्मार्ट मीटरविरोधात नागरिकांनी…