-
दुस-या आठवड्यात ‘स्वच्छ क्रिकेट अभियान’ या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे होते. त्यात आपल्या जोरकस मांडणीने बेलापूरच्या ‘डी. वाय. विद्यापीठा’च्या व्यंकटेश याने परीक्षकांचे मने जिंकत सात हजार रुपयांच्या बक्षिसावर आपले नाव कोरले.
-
दुस-या आठवड्यात ‘स्वच्छ क्रिकेट अभियान’ या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे होते. त्यात दुसऱ्या क्रमांकाच्या परितोषिकाचा मानकरी ठरलेला नागनाथ हा पुण्याच्या ‘हरीभाई देसाई वाणिज्य, विज्ञान आणि कला महाविद्यालया’चा विद्यार्थी आहे. त्याने पाच हजार रुपयांचे बक्षीस पटकावले आहे.
दुस-या ‘ब्लॉगबेंचर्स’चे मानकरी
Web Title: Blogbenchers winners second week