-
आज देशात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. यामध्ये विविध कलाकार आणि राजकीय नेत्यांनी मतदानाचा हक्क बनवण्यासाठी त्यांच्या जवळील मतदान केंद्रावर हजेरी लावली. अभिनेता राहुल बोस यांनी मतदानाचा हक्क बजावला. (Photo- ANI)
-
भाजपा नेत्या सायना एनसी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. (Photo- ANI)
-
लोजपा नेते चिराग पासवान यांनी मतदानाचा हक्क बजावला. (Photo- ANI)
-
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही मतदानाचा हक्क बजावला. (Photo- ANI)
-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला. (Photo- ANI)
-
अभिनेता गोविंदानेही आज त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. (Photo- ANI)
-
अभिनेत्री आणि खासदार तसेच मथुरा येथून पुन्हा उभा असेलल्या भाजपा उमेदवार हेमा मालिनी यांनी लेकीसह (ईशा देओल) मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर हजेरी लावली. (Photo- ANI)
-
हनुमान गढी मंदिर ट्रस्टचे महंत राजू दास यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. (Photo- ANI)
-
केंद्रीय मंत्री आणि भाजपा उमेदवार नित्यानंद राय यांनीही मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी सांगितलं की सर्वांनी मतदान करावं. (Photo- ANI)
-
अभिनेते परेश रावल यांनी मतदानाचा हक्क बजावला. (Photo- ANI)
-
अभिनेता रणदीप हुडा यांनीही आज त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. (Photo- ANI)
-
अमेठीतील भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांनी मतदानाचा हक्क बजावला. (Photo- ANI)
-
अभिनेता सुनील शेट्टीने मतदानाचा हक्क बजावला. (Photo- ANI)
PHOTOS : सुनील शेट्टी ते राजनाथ सिंह दिग्गज कलाकार आणि राजकीय पुढाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क
Lok Sabha Election Voting Updates : आज देशात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान होत असताना नेते, अभिनेते मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत.
Web Title: Actors and political leaders cast there votes today in the fifth phase loksabha election spl