• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • बच्चू कडू
  • रविंद्र धंगेकर
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections
  4. these brothers entered in the maharashtra assembly elections 2024 know about parties and constituencies spl

निलेश, नितेश राणेंपासून आदित्य, अमित ठाकरेंपर्यंत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ‘या’ भावांच्या जोड्या आजमावतायत नशीब

Maharashtra Assembly Elections 2024 : निलेश राणे, नितेश राणे या भावांसह आणखी भावांच्या जोड्या या निवडणुकीत नशीब आजमावत आहेत.

Updated: November 12, 2024 11:46 IST
Follow Us
  • vidhansabha election 2024, Maharashtra Assembly Elections 2024, maharashtra politics, latest news
    1/18

    महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधुम पाहायला मिळत आहे. यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत असताना दोन्ही बाजूंना ३ पक्षांची ताकद आहे, दरम्यान काही ठिकाणी दोन्ही आघाड्यांना बंडखोरांचा फटकाही बसू शकतो, हे सर्व असताना असंही समोर आलं आहे की या निवडणुकीत भाऊ- भाऊ हे नशिब आजमवत आहेत, कोण आहेत हे उमेदवार?, तसेच कोणत्या पक्षाकडून ते मैदानात उतरले आहेत आणि त्यांचे मतदारसंघ जाणून घेऊयात.

  • 2/18

    निलेश राणे- कुडाळ (शिवसेना-एकनाथ शिंदे)

  • 3/18

    नितेश राणे- कणकवली (भाजपा)

  • 4/18

    रोहित पवार – कर्जत जामखेड (राष्ट्रवादी काॅंग्रेस- शरद पवार)

  • 5/18

    युगेंद्र पवार – बारामती (राष्ट्रवादी काॅंग्रेस- शरद पवार)

  • 6/18

    आदित्य ठाकरे – वरळी (शिवसेना- उद्धव ठाकरे)

  • 7/18

    अमित ठाकरे – माहिम (मनसे)

  • 8/18

    अमित देशमुख – लातूर शहर (काॅंग्रेस)

  • 9/18

    धीरज देशमुख – लातूर ग्रामीण (काॅंग्रेस)

  • 10/18

    संदीप क्षीरसागर – बीड (राष्ट्रवादी काॅंग्रेस- शरद पवार)

  • 11/18

    योगेश क्षीरसागर – बीड (राष्ट्रवादी काॅंग्रेस- अजित पवार)

  • 12/18

    विजयकुमार गावित – नंदूरबार (भाजपा)

  • 13/18

    राजेंद्रकुमार गावित – शहादा (काँग्रेस)

  • 14/18

    शरद गावित – नवापुर (अपक्ष)

  • 15/18

    राहुल आहेर – चांदवड (भाजपा)

  • 16/18

    केदा आहेर, चांदवड (अपक्ष)

  • 17/18

    त्यामुळे आता या भावांपैकी कोणाला मतदार निवडून विधानसभेत पाठवणार हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल. दरम्यान, २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहेत. (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)

  • 18/18

    हेही पाहा- Photos : तृप्ती डिमरीने शेअर केलेले ‘भूल भुलैया ३’च्या सेटवरील BTS फोटो पाहिलेत का?

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024

Web Title: These brothers entered in the maharashtra assembly elections 2024 know about parties and constituencies spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.