• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sooraj pancholi athiya shetty bollywood moment for hero

अथियाचा ‘हिरो’

September 9, 2015 16:40 IST
Follow Us
  • बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज असलेली अथिया शेट्टी आणि सूरज पांचोली सध्या 'हिरो' या आपल्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करीत आहेत. (छाया- वरिन्दर चावला)
    1/

    बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज असलेली अथिया शेट्टी आणि सूरज पांचोली सध्या 'हिरो' या आपल्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करीत आहेत. (छाया- वरिन्दर चावला)

  • 2/

    मुंबईतील एका 'जीम'मध्ये हजेरी लावून सूरज आणि अथियाने आपल्या 'हिरो' चित्रपटाचे प्रमोशन केले. (छाया- वरिन्दर चावला)

  • 3/

    निळ्या चौकटींच्या आऊटफीटमध्ये अथियाने यावेळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. (छाया- वरिन्दर चावला)

  • 4/

    अथिया आणि सूरजने यावेळी चाहत्यांसोबत 'हिरो' चित्रपटातील गाण्यावर ठेका सुद्धा धरला. (छाया- वरिन्दर चावला)

  • 5/

    आदित्य पांचोली यांचा मुलगा सूरज 'हिरो' चित्रपटातून पहिल्यांदाच अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमवणार आहे. (छाया- वरिन्दर चावला)

  • 6/

    चित्रपट प्रमोशनच्या निमित्ताने सूरजने यावेळी काही वेळ 'जीम'चाही आनंद लुटला. (छाया- वरिन्दर चावला)

  • 7/

    मग अथियाला देखील आवरते घेता आले नाही. तिनेही सूरजप्रमाणे जीम मधील साहित्य हाती घेऊन फोटोसेशन केले. (छाया- वरिन्दर चावला)

  • 8/

    अथियाने यावेळी उपस्थित आपल्या एका चाहत्यासोबत डान्स केला. (छाया- वरिन्दर चावला)

TOPICS
हिरोHero

Web Title: Sooraj pancholi athiya shetty bollywood moment for hero

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.