• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shahid kapoor alia bhatt and their shaam shaandaar at his college

शाहिद-आलियाची ‘शाम शानदार’..

September 18, 2015 01:16 IST
Follow Us
  • बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांच्या आगामी 'शानदार' चित्रपटातील 'शाम शानदार' या गाण्याचे मुंबईतील मिठीबाई महाविद्यालयात 'शानदार' कार्यक्रम आयोजित करून अनावरण करण्यात आले.
    1/

    बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांच्या आगामी 'शानदार' चित्रपटातील 'शाम शानदार' या गाण्याचे मुंबईतील मिठीबाई महाविद्यालयात 'शानदार' कार्यक्रम आयोजित करून अनावरण करण्यात आले.

  • 2/

    शाहिद आणि आलियाने यावेळी चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यानच्या काही खास आठवणी उपस्थित कॉलेजियन्ससोबत शेअर केल्या.

  • 3/

    विशेष म्हणजे, शाहिद हा मिठीबाई महाविद्यालयाची विद्यार्थी राहिला आहे. त्यामुळे हा कार्यक्रम त्याच्यासाठी खास होता.

  • 4/

    शाम शानदार या गाण्याचे बोल कोणत्याही पीढीतील व्यक्तींना ठेका धरायला भाग पाडेल असे असल्याचे आलिया भट यावेळी म्हणाली.

  • 5/

    शाम शानदार गाण्यावर शाहिद आणि आलियाने दमदार सादरीकरण केले आणि उपस्थितांनाही या गाण्यावर थिरकण्यास धरण्यास भाग पाडले.

  • 6/

    आलियाने परिधान केलेल्या ड्रेसने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते.

  • 7/

    आलियाने यावेळी तिच्या चाहत्यांनी पाठविलेल्या कलाकृतींची प्रिंट केलेला खास ड्रेस परिधान केला होता.

  • 8/

    शाहिद आणि आलियाने यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या.

  • 9/

    शानदार चित्रपटाच्या माध्यमातून शाहिद आणि आलिया पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.

TOPICS
शाहीद कपूरShahid Kapoor

Web Title: Shahid kapoor alia bhatt and their shaam shaandaar at his college

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.