• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. exclusive pics bollywood queen kangana ranaut learns a new skill horse riding

क्वीन कंगनाची घोडेस्वारी

October 5, 2015 07:15 IST
Follow Us
  • बॉलीवूड क्वीन कंगना रणौत तिच्या पुढच्या चित्रपटाच्या तयारीत जुंपली आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ या चित्रपटात ती झळकणार आहे.
    1/

    बॉलीवूड क्वीन कंगना रणौत तिच्या पुढच्या चित्रपटाच्या तयारीत जुंपली आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ या चित्रपटात ती झळकणार आहे.

  • 2/

    ‘रंगून’साठी कंगना सध्या घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतेयं. अभिनेता जीतू वर्मा (जोजो) तिला याचे प्रशिक्षण देत आहे.

  • 3/

    कंगनाला ‘रंगून’ चित्रपटासाठी घोडेस्वारी शिकायची होती. त्यासाठी मी तिला गेले दोन महिने प्रशिक्षण देतोय, असे जीतू म्हणाला.

  • 4/

    कंगनाही तितक्याच आवडीने आणि मेहनतीने घोडेस्वारी शिकत आहे.

Web Title: Exclusive pics bollywood queen kangana ranaut learns a new skill horse riding

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.