• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sonam kapoor in maldives bipasha at beach bollywood celebs enjoy their new year holidays

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी बॉलीवूडकर परदेशात

December 31, 2015 01:02 IST
Follow Us
  • सोनम कपूर, लारा दत्ता, बिपाशा बासू, एकता कपूर यांच्यासह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी नववर्षाच्या सेलिब्रेशननिमित्त परदेशात सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. (छाया- इन्स्टाग्राम)
    1/

    सोनम कपूर, लारा दत्ता, बिपाशा बासू, एकता कपूर यांच्यासह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी नववर्षाच्या सेलिब्रेशननिमित्त परदेशात सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. (छाया- इन्स्टाग्राम)

  • 2/

    सोनम कपूर आणि तिची बहीण रेहा मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. (छाया- इन्स्टाग्राम)

  • 'गोन विथ द वाईंड…द इयर २०१५' अशा कॅप्शनसकट सोनम कपूरने तिचा मैत्रीणीसोबतचा फोटो शेअर केला आहे.
  • 3/

  • 'आय कॅन टच द स्काय' अशा कॅप्शनसकट सोनम कपूरने शेअर केलेले छायाचित्र.
  • 4/

    अभिनेत्री लारा दत्ता तिचा पती महेश भुपती आणि मुलीसह सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.

  • बिपाशा बासू.
  • 5/

    निर्माती एकता कपूर तिची मैत्रीण अनिता अनिता हसनंदानी हिच्यासह.

  • 6/

  • 7/

    अभिनेत्री मंदिरा बेदी मालदीवमध्ये असून तिने मुलासोबतचे छायाचित्र इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

  • 8/

  • 9/

    दिग्दर्शक अनुगरा कश्यप सध्या कुटुंबासोबत सिंगापूरमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.

  • 10/

    टेलिव्हिजन अभिनेता करणवीर बोहरा आणि त्याची पत्नी तेजय सिंधू गोव्यामध्ये मित्रांबरोबर सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत.

  • 11/

    टेलिव्हिजनवरील 'नागिन' या मालिकेतील अर्जुन बिजलानी सध्या कुटुंबासोबत गोव्यामध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे.

  • 'जानिसार' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी परिनिया कुरेशी दुबईत शॉपिंगचा आनंद लुटत आहे.
  • 12/

    अभिनेता चंकी पांडे आणि त्याची भावना सध्या मालदीवमध्ये सु्ट्टीचा आनंद उपभोगत आहेत.

  • पार्श्वगायिका तुलसी कुमार तिच्या पतीसह अमेरिकेत सुट्टीचा आनंद घेत आहे.
  • 13/

    अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली परदेशी जाण्यासाठी निघाले असताना मुंबई विमानतळावर टिपलेले त्यांचे छायाचित्र. (छाया- वरिन्द्र चावला. )

  • 14/

TOPICS
मालदीवMaldives

Web Title: Sonam kapoor in maldives bipasha at beach bollywood celebs enjoy their new year holidays

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.