-   अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका रंगभूमीवर अजरामर करणारे डॉ. श्रीराम लागू हे स्वतः पुण्यातील नटसम्राट चित्रपटाच्या प्रिमियरला उपस्थित होते. 
- यावेळी रंगभूमी आणि चित्रपटातील ‘नटसम्राटां’ची भेट झाली आणि त्यांनी गप्पाही मारल्या. 
-  नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली असून, त्यास उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे. 
-  पुण्यात झालेल्या या चित्रपटाच्या प्रिमियरला नाना पाटेकर यांच्यासह चित्रपटातील इतर कलाकार आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरदेखील उपस्थित होते. 
-  
-  
-  
-  
-  
-  
-  
-  
भेट दोन नटसम्राटांची…
Web Title: Nana patekar and shriram lagoo meet at natsamrat movie premiere in pune