बॉलीवूडमधील प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानी दरवर्षी सेलिब्रिटी कॅलेण्डर प्रसिद्ध करतो. यंदाही त्याने सेलिब्रिटी कॅलेण्डर तयार केले असून, या सेलिब्रिटी कॅलेण्डरचे प्रकाशन मंगळवारी झाले. कार्यक्रमात बॉलीवुड सुपरस्टार शाहरुख खान, रेखा, आलीया भट, सिद्धार्थ मनोत्रा, श्रद्धा कपूर, सनी लियोनी, फरान अख्तर हे सेलीब्रीटी उपस्थित होते. शूट दरम्यान कॅमे-यात टिपलेले मस्तीभरे क्षण सेलिब्रिटींनी ट्विट केले आहेत. यंदाच्या कॅलेण्डरमध्ये अमिताभ बच्चन, आलिया भट, परिणीती चोप्रा अथिया शेट्टी, वरुण धवन, अभिषेक बच्चन, सिद्धार्थ मल्होत्रा, क्रिती सनोन यांचा समावेश आहे. -
बॉलीवुड सुपरस्टार शाहरुख खान नेहमीच सेलिब्रिटी कॅलेण्डरचे प्रकाशन सोहळ्यात उपस्थित असतो या ही वेळी तो उपस्थित होता.
-
बॉलीवुड प्रख्यात अभिनेत्री रेखा
-
बॉलीवुड अभिनेत्री आलीया भट
-
बॉलीवुड अभिनेत्री आलीया भट आणि सनी लियोनी
-
शाहरुख खान फोटोग्राफर डब्बू रत्नानीचे छायाचित्रण करताना
-
आथिया शेट्टी सेलिब्रिटी कॅलेण्डरचे प्रकाशन कार्यक्रमात उपस्थित होती.
-
श्रद्धा कपूर आणि भाऊ सिद्धार्थ
-
सनी लियोनी आणि पती डॅनीयल वेबर
-
लिसा हेडन सेलिब्रिटी कॅलेण्डरचे प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होती.
-
श्रद्धा कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा
-
आलीया भट आणि सिद्धार्थ मल्होत्रा प्रकाशन कार्यक्रमात उपस्थित होते.
-
आलीया भट आणि सिद्धार्थ मल्होत्रा या कलाकारांनी स्टूडंट ऑफ द ईयर चित्रपटात एकत्र काम केले.
-
-
श्रद्धा कपूर आणि आलीया भट
-
फोटोग्राफर डब्बू रत्नानी, सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूर मस्ती करताना
-
परिणीती चोप्रा
-
दिलवाले चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री किर्ती सनून आणि आथिया शेट्टी
-
अभिनेत्री किर्ती सनून
-
अभिनेत्री सोनल चौहान
-
अभिनेत्री सोफीया चोदरी
-
ईली अवराम
-
बॉलीवुड सुपरस्टार फरहान अख्तर
-
बॉलीवुड प्रख्यात अभिनेत्री रेखा
-
सुपरस्टार फरहान अख्तर आणि ईली अवराम
-
फरहान अख्तर छायाचित्रे पाहताना
-
फरहान अख्तर,सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर, डब्बू रत्नानी, आणि पत्नी मनीशा रत्नानी
-
अभिनेता विवान शाह
-
किम शर्मा, प्रवीन डब्बास आणि पत्नी प्रीती
-
डिझायनर क्रिशिका लुल्ला मुलगी निश्का लुल्ला आणि जावई
-
विंदू दारा सिंह आणि पत्नी
-
डब्बू रत्नानी आणि विकास भल्ला
-
प्रसिद्ध अभिनेता जावेद जाफरी
-
मधुर भंडारकर आणि पत्नी रेनू
-
राजकुमार संतोषी आणि पत्नी
-
-
बॉलीवूड बॅड मॅन गुलशन ग्रोवर अभिनेत्री किर्ती सनून, आणि परिनीती चोप्रा
-
-
आशिष चौधरी
‘सेलिब्रिटी कॅलेण्डर’ प्रकाशनाला बॉलीवूडकरांची मांदियाळी…
Web Title: Srk alia sunny leone shraddha at dabboo ratnanis calendar launch