Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. priyanka chopras stunning oscar look in a zuhair murad strapless gown and other international red carpet looks

ऑस्करच्या रेड कार्पेटवर देसी गर्लचा जलवा

February 29, 2016 10:16 IST
Follow Us
  • बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. पांढ-या रंगाच्या स्ट्रीपलेस गाउनमध्ये रेड कार्पेटवर अवलतरलेल्या प्रियांकाने सर्वांचेच लक्ष वेधले.
    1/

    बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. पांढ-या रंगाच्या स्ट्रीपलेस गाउनमध्ये रेड कार्पेटवर अवलतरलेल्या प्रियांकाने सर्वांचेच लक्ष वेधले.

  • प्रियांकाने डायमंडचे कानातले आणि हातात चंदेरी रंगाची क्लच घेऊन तिचा लूक पूर्ण केला. झुहेर मुराद याने हा गाऊन डिझाइन केला आहे.
  • कॅलिफोर्नियातील डॉल्बी थेटरमध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला.
  • 2/

    प्रियांकाने हा फोटो इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केला असून, डायमंड हे मुलींचे बेस्ट फ्रेण्ड असतात अशी त्याला कॅप्शन दिली आहे.

  • ऑस्कर पुरस्कारापूर्वीच्या पार्टीत प्रियांकाचा लूक.
  • अॅन्युल स्क्रीन अॅक्टर गिल्ड अॅवॉर्डमधील प्रियांकाचा लूक.
  • पिपल्स चॉइस अवॉर्डमधील प्रियांकाचा लूक.
  • एबीसी अपफ्रन्ट प्रझेन्टेशनमधील प्रियांकाचा लूक.
  • आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील प्रियांकाचा लूक.
  • गेल्यावर्षी ऑस्करपूर्वीच्या डिनर पार्टीतील प्रियांकाचा लूक.
  • २०११ साली झालेल्या आंतरराष्ट्रीय इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्डमधील प्रियांकाचा देसी लूक.
  • मॅराकेच फिल्म फेस्टीवलमधील प्रियांकाचा लूक.
  • २०१२ साली झालेल्या बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमधील प्रियांकाचा लूक.
  • १०व्या आयफा पुरस्कार सोहळ्यातील प्रियांकाचा लूक.
  • टोरन्टो इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमधील प्रियांकाचा लूक.
  • २०१३ साली झालेल्या टाइम्स ऑफ इंडिया अवॉर्डमधील प्रियांकाचा लूक.
  • २०१२ साली झालेल्या आयफा अवॉर्डमधील प्रियांकाचा लूक.
  • २००९ साली झालेल्या एशियन फिल्म अवॉर्डमधील प्रियांकाचा लूक.
  • आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील प्रियांकाचा लूक.
TOPICS
प्रियांका चोप्राPriyanka Chopra

Web Title: Priyanka chopras stunning oscar look in a zuhair murad strapless gown and other international red carpet looks

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.