-
‘चक दे इंडिया’ या चित्रपटातील महिला हॉकी टीम आठवते. ही टीम अलीकडे पुन्हा एकत्र दिसली. निमित्त होते, या चित्रपटातील अभिनेत्री शुभी मेहता हिच्या लग्नाचे. शुभी मेहता हिने ‘चक दे!इंडिया’मध्ये गुंजन लखानी ही व्यक्तिरेखा साकारली होती. ‘चक दे!इंडिया’ चित्रपटानंतर तब्बल नऊ वर्षांनी ‘चक दे’ गर्ल्स एकत्र आलेल्या दिसल्या. शिल्पा शुक्ला, चित्रश्री रावत, आर्या मेनन, गुल इक्बाल, तनया अबरोल अशा सगळ्याजणी शुभीच्या लग्नाच्या निमित्ताने एकत्र आल्या. मग काय, सांगायलाच नको, सगळ्या जणींनी मिळून लग्नात एकच धमाल केली. नऊ वर्षांपूर्वीच्या या चक दे गर्ल्स आता कशा दिसतात त्यावर नजर टाकूया.
-
विद्या मालवदे- विद्या शर्मा
-
अनैथा नायर- आलिया बोस
-
आर्या मेनन- गुल इकबाल
-
चित्राशी रावत- कोमल चौटाला
-
सागरिका घाटगे- प्रिती सबरवाल
-
संदिया फुर्तादो- नेत्रा रेड्डी
-
शिल्पा शुक्ला- बिंदीया नायक
-
शुभी मेहता- गुंजन लखानी
-
तानिया अब्रॉल- बलबीर कौर
‘चक दे गर्ल्स’ तेव्हा आणि आता
Web Title: Cast of chak de india then and now