• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shruti hassan looks incredibly hot and sexy on the cover of gq magazine see photos

ग्लॅमरस श्रुती हसन जीक्यूची ‘कव्हर गर्ल’

May 11, 2016 15:26 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसनचे अलिकडेच एक हॉट फोटोशूट पार पडले.
    1/

    बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसनचे अलिकडेच एक हॉट फोटोशूट पार पडले.

  • 2/

    जीक्यू मासिकाच्या मुखपृष्ठासाठी श्रुतीचे मनमोहक अंदाजातील फोटोशूट करण्यात आले होते.

  • 3/

    कुरळे केस आणि चकाकत्या लाल रंगाच्या ड्रेसमधील श्रुतीच्या ग्लॅमरस फोटोमुळे मासिकाचे मुखपृष्ठ स्टायलिश झाले.

  • 4/

    'लक' चित्रपटाद्वारे अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये दाखल झालेली श्रुती याआधी हॉट लूकमध्ये नजरेस आली नव्हती.

  • 5/

    श्रुतीने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले असून, बॉलिवूडमधील प्रस्थापित अभिनेत्रीमध्ये तिची वर्णी लागते.

  • 6/

    अभिनेत्री श्रुती एक चांगली गायिका असून पिता कमल हसन यंच्या ‘चाची ४२०’ चित्रपटातील 'जागो गोरी' आणि 'हे राम' चित्रपटातील 'राम राम' गाणे गायले आहे. अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हाचा अभिनय असलेल्या ‘तेवर’ चित्रपटातील 'जोगनिया' हे प्रसिद्ध गाणे तिने गायले आहे.

Web Title: Shruti hassan looks incredibly hot and sexy on the cover of gq magazine see photos

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.