• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mallika sherawat vacation in corsica and paris post photos on instagram

बोल्ड..ब्युटीफूल..ग्लॅमरस..मल्लिका

June 13, 2016 08:06 IST
Follow Us
  • बोल्ड, ब्युटीफूल आणि ग्लॅमरस मल्लिकाने आजवर बॉलीवूडसह हॉलीवूड चित्रपटातही चाहत्यांना आपल्या अदांनी घायाळ केले आहे. सध्या मल्लिका फ्रान्समध्ये सुटीचा आनंद लुटत आहे. फ्रान्सच्या कोर्सिका आणि पॅरिसमधील भटकंतीची छायाचित्रे मल्लिकाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत. (छाया- इंस्टाग्राम)
    1/

    बोल्ड, ब्युटीफूल आणि ग्लॅमरस मल्लिकाने आजवर बॉलीवूडसह हॉलीवूड चित्रपटातही चाहत्यांना आपल्या अदांनी घायाळ केले आहे. सध्या मल्लिका फ्रान्समध्ये सुटीचा आनंद लुटत आहे. फ्रान्सच्या कोर्सिका आणि पॅरिसमधील भटकंतीची छायाचित्रे मल्लिकाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत. (छाया- इंस्टाग्राम)

  • 2/

    फ्रान्समध्ये क्रूझ सफरीचा आनंद लुटताना मल्लिका. (छाया- इंस्टाग्राम)

  • 3/

    मल्लिकाचा अनोखा अंदाज. (छाया- इंस्टाग्राम)

  • 4/

    मल्लिका ग्लॅमरस लूक. (छाया- इंस्टाग्राम)

  • 5/

    बोल्ड, ब्युटीफूल आणि ग्लॅमरस मल्लिकाने आजवर बॉलीवूडसह हॉलीवूड चित्रपटातही चाहत्यांना आपल्या अदांनी घायाळ केले आहे. सध्या मल्लिका फ्रान्समध्ये सुटीचा आनंद लुटत आहे. फ्रान्सच्या कोर्सिका आणि पॅरिसमधील भटकंतीची छायाचित्रे मल्लिकाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत. (छाया- इंस्टाग्राम)

  • 6/

    पॅरिसमध्ये भटकंती करताना मल्लिका. (छाया- इंस्टाग्राम)

  • 7/

    मल्लिकाने फ्रान्समधील प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली. (छाया- इंस्टाग्राम)

  • 8/

    सुटीच्या काळातही मल्लिका नित्यनेमाने योगा करते. (छाया- इंस्टाग्राम)

  • 9/

    योगा करताना मल्लिका शेरावत. (छाया- इंस्टाग्राम)

  • 10/

    बोल्ड, ब्युटीफूल आणि ग्लॅमरस मल्लिकाने आजवर बॉलीवूडसह हॉलीवूड चित्रपटातही चाहत्यांना आपल्या अदांनी घायाळ केले आहे. सध्या मल्लिका फ्रान्समध्ये सुटीचा आनंद लुटत आहे. फ्रान्सच्या कोर्सिका आणि पॅरिसमधील भटकंतीची छायाचित्रे मल्लिकाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत. (छाया- इंस्टाग्राम)

  • 11/

    नोपोलियनच्या महलात मल्लिका शेरावत. (छाया- इंस्टाग्राम)

  • 12/

    पॅरिसमध्ये मल्लिकाने एका वाहिनीला मुलाखत देखील दिली. (छाया- इंस्टाग्राम)

  • 13/

    पॅरिसमध्ये मल्लिकाने मनसोक्त शॉपिंग देखील केली. (छाया- इंस्टाग्राम)

  • 14/

    पॅरिसच्या एका हॉटेलमध्ये आपल्या चाहतीसोबत मल्लिकाने टीपलेले छायाचित्र. (छाया- इंस्टाग्राम)

  • 15/

    बोल्ड, ब्युटीफूल आणि ग्लॅमरस मल्लिकाने आजवर बॉलीवूडसह हॉलीवूड चित्रपटातही चाहत्यांना आपल्या अदांनी घायाळ केले आहे. सध्या मल्लिका फ्रान्समध्ये सुटीचा आनंद लुटत आहे. फ्रान्सच्या कोर्सिका आणि पॅरिसमधील भटकंतीची छायाचित्रे मल्लिकाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत. (छाया- इंस्टाग्राम)

TOPICS
मल्लिका शेरावतMallika Sherawat

Web Title: Mallika sherawat vacation in corsica and paris post photos on instagram

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.