• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sairat success party

‘सैराट’च्या पार्टीत सेलेब्रिटींची मांदियाळी

June 14, 2016 10:45 IST
Follow Us
  • नागराज मंजुळेच्या सैराटच्या कमाईचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नुकतेच चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'सैराट' च्या ८५ करोड बॉक्स ऑफिस कलेक्शनचे यश बीकेसी येथील ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये यश साजरे केले.
    1/

    नागराज मंजुळेच्या सैराटच्या कमाईचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नुकतेच चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'सैराट' च्या ८५ करोड बॉक्स ऑफिस कलेक्शनचे यश बीकेसी येथील ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये यश साजरे केले.

  • 2/

    राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री रिंकू राजगुरु

  • 3/

    अभिनेता आकाश ठोसर

  • 4/

    'सैराट' च्या टीम सोबत मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि दिग्दर्शकांनी उपस्थिती लावली होती. सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, रवी जाधव, अमृता खानविलकर, उर्मिला कोठारे, अविनाश अरुण यांसह अनेक सेलेब्रिटींना यावेळी उपस्थिती लावली होती.

  • 5/

    रिंकू आणि आकाश

  • 6/

  • 7/

    मराठीतील सर्व दिग्दर्शक या एकाच फोटोफ्रेममध्ये पाहावयास मिळतात.

  • 8/

    विशेष म्हणजे यावेळी एक महत्त्वाची घोषणआ करण्यात आली. मराठीत मैलाचा दगड ठरलेल्या या चित्रपटाचा आता तामिळ, मल्याळम आणि तेलगु या तीन भाषांमध्ये रिमेक बनणार आहे.

  • 9/

    सचिन पिळगावकर यांच्यासह सैराटची संपूर्ण टीम.

  • 10/

    सैराटच्या इतर भाषांतील रिमेकचे संगीतही अजय-अतुल ही जोडी देणार आहे.

  • 11/

    सचिन पिळगावकर यांच्या हस्ते रिंकूचा सत्कार करण्यात आला.

  • 12/

    सचिन पिळगावकर यांच्या हस्ते आकाशचा सत्कार करण्यात आला.

TOPICS
सैराटSairat

Web Title: Sairat success party

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.