-
भारतीय क्रिकेट जगतातील एक हसतं खेळतं नाव म्हणजे नवज्योत सिंग सिद्धू. क्रिकेट, राजकारण, टेलिव्हीजन विश्वामध्ये अगदी सहजपणे वावरणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धूंना त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे नेहमीच सर्वांनी पसंत केले आहे. अशा या 'ओ…गुरु' म्हणणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धूंच्या मुलीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. राबियाची ग्लॅमरस अदा पाहता हिंदी चित्रपटसृष्टीतही तिचा चेहरा दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तुर्तास हे आहेत राबिया सिद्धूचे काही ग्लॅमरस फोटो..(छाया सौजन्य- सोशल मीडिया)
-
एका प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध कुटुंबातून आल्यामुळे राबियाचे कुटुंब नेहमीच चर्चेत असते. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)
-
राबियाने तिचे शालेय शिक्षण पंजाबमधील पटियाला येथील यादवेंद्र पब्लिक स्कूलमधून पूर्ण केले. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)
-
सिंगापूर येथील एका महाविद्यालयातून तिने फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)
-
सध्या राबिया तिच्या पुढच्या शिक्षणासाठी लंडनमध्ये असते. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)
-
राबियाच्या ग्लॅमरस अदांनी दिवसागणिक तिच्या फॉलोअर्सचा आकडा वाढत आहे. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)
-
त्यामुळे बॉलिवूडमध्ये राबियाचा चेहरा लवकरच पाहायला मिळू शकतो. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)
-
पण, राबियाला मात्र फॅशन डिझायनिंगमध्ये तिचे करिअर घडवायचे आहे. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)
सोशल मीडियावरील तिच्या फोटोंमुळे राबिया बरीच चर्चेत आहे. (छाया सौजन्य- सोशल मीडिया) -
राबियाचा हॅलोविन अवतार. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)
नवज्योत सिंग सिद्धूच्या मुलीची ग्लॅमरस अदा
Web Title: Navjot singh sidhus daughter rabia sidhu pictures