• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. deepika padukone ranveer singh ranbir kapoor how bollywood celebs are rocking sporty glam

बॉलिवूड कलाकारांचे हे स्पोर्टी लूक पाहिले का?

November 21, 2016 01:50 IST
Follow Us
  • रणवीर सिंग आणि सिद्घार्थ मल्होत्रा या कलाकारांना तर आपण नेहमीच हटके लूकमध्ये पाहत असतो. पण आता त्यांच्यासोबतच ही स्पोर्टी लूकची स्टाइल इतर कलाकारांनीही स्विकारली असल्याचे दिसत आहे.
    1/

    रणवीर सिंग आणि सिद्घार्थ मल्होत्रा या कलाकारांना तर आपण नेहमीच हटके लूकमध्ये पाहत असतो. पण आता त्यांच्यासोबतच ही स्पोर्टी लूकची स्टाइल इतर कलाकारांनीही स्विकारली असल्याचे दिसत आहे.

  • 2/

    आतापर्यंत सोनाक्षी सिन्हा ही नेहमीच फॅशनच्या बाबतीत इतरांपेक्षा मागेच होती. पण आता अकिरा सिनेमाच्या प्रमोशनमध्ये तिही स्वतःचे स्टाइल स्टेटमेन्ट हटके पद्धतीने दाखवत असते. सिनेमाच्या प्रमोशनवेळी तिने वेळोवेळी तिचा हा स्पोर्टी लूक दाखवला आहे.

  • रणबीर कपूर या ब्लॅक कपड्यांमध्ये नक्कीच 'कूल' दिसत आहे.
  • 3/

    अनुष्का शर्मानेही आपल्या फॅशनची वेगळी ओळख बनवली आहे. या काळ्या कपड्यांमध्ये तिने पुन्हा एकदा हे दाखवून दिले.

  • 4/

    परिनीती चोप्रा या आदिदासच्या टॉपमध्ये सुंदर दिसत आहे. खरंतर या फोटोत तिच्या कपड्यांपेक्षा तिचा 'अॅटिट्युड' अधिक मोहक आहे.

  • 5/

    नवनवीन ट्रेण्ड फॉलो करणाऱ्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा अग्रगणीच असेल.

  • 6/

    पण तरीही हटके ट्रेण्ड फॉलो करणारा आणि प्रस्थापित करणारा रणवीर सिंग हा तर ट्रेण्डचा राजाच असेल.

  • 7/

    दीपिका पादुकोणने कोणत्याही प्रकारचे कपडे घातले, तरी ती सुंदरच दिसते, नाही का?

Web Title: Deepika padukone ranveer singh ranbir kapoor how bollywood celebs are rocking sporty glam

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.