• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sunny leone seen in a punjabi girl look in her brothers wedding

भावाच्या लग्नात सनी लिओनीचा देसी अंदाज

December 15, 2016 01:14 IST
Follow Us
  • सनी लिओनीचा भाऊ संदीप वोहराने त्याची प्रियसी करिश्मा नायडुसोबत लग्न केले. भावाच्या लग्नात सनी पूर्ण पंजाबी पारंपारिक वेशात नटली होती. (छाया सौजन्यः सोशल मीडिया)
    1/

    सनी लिओनीचा भाऊ संदीप वोहराने त्याची प्रियसी करिश्मा नायडुसोबत लग्न केले. भावाच्या लग्नात सनी पूर्ण पंजाबी पारंपारिक वेशात नटली होती. (छाया सौजन्यः सोशल मीडिया)

  • 2/

    हे लग्न अमेरिकेतल्या एका गुरुद्वाऱ्यात झाले. तिथला एक व्हिडिओही सनीने शेअर केला आहे. (छाया सौजन्यः सोशल मीडिया)

  • 3/

    सनीने सांगितले की, आपल्या भावाचे लग्न होणार या गोष्टीनेच ती फार खूश आहे. तिने नवऱ्या मुलाची बहिण या नात्याने कराव्या लागणाऱ्या सर्व प्रथा आनंदाने केल्या. (छाया सौजन्यः सोशल मीडिया)

  • 4/

    गुरुद्वाऱ्यात फेरे घेताना संदीप आणि करिश्मा. (छाया सौजन्यः सोशल मीडिया)

  • 5/

    सनी लिओनी भावाची तयारी करताना (छाया सौजन्यः सोशल मीडिया)

  • 6/

    सनी आपल्या भावाच्या खूप जवळ आहे. याआधी भावाच्या साखरपुड्याला सनीने करिश्मासाठी एक खास अंगठीही पाठवली होती. (छाया सौजन्यः सोशल मीडिया)

  • 7/

    (छाया सौजन्यः सोशल मीडिया)

  • 8/

    (छाया सौजन्यः सोशल मीडिया)

  • 9/

    (छाया सौजन्यः सोशल मीडिया)

Web Title: Sunny leone seen in a punjabi girl look in her brothers wedding

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.