• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood producer ekta kapoors diwali celebrations celebrities sonam kapoor karan johar bipasha basu alia bhatt and sidharth malhotra attended her party

सेलिब्रिटींच्या दिवाळीला दणक्यात सुरुवात

Updated: September 10, 2021 14:22 IST
Follow Us
  • दिवाळीच्या दिव्यांचा प्रकाश जसा आजूबाजूचा परिसर लख्ख करुन जातो तसाच झगमगाट सध्या चित्रपट वर्तुळातही पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या निमित्ताने विविध बॉलिवूड कलाकार त्यांच्या घरी खास पार्ट्यांचं आयोजन करत आहेत. 'डेली सोप क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकता कपूरने अशाच एका पार्टीचं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये तिच्या कलाकार मित्रमंडळींनीही हजेरी लावली. करण जोहरपासून अभिनेत्री आलिया भट्टपर्यंत सर्वांनीच या पार्टीला हजेरी लावत 'चार चाँद' लावले. डिझायनर कपड्यांमध्ये आलेल्या या सेलिब्रिटींची एक झलक टिपण्यासाठी यावेळी छायाचित्रकारांनीही बरीच गर्दी केली होती. (छाया सौजन्य- Varinder Chawla/Instagram )
    1/12

    दिवाळीच्या दिव्यांचा प्रकाश जसा आजूबाजूचा परिसर लख्ख करुन जातो तसाच झगमगाट सध्या चित्रपट वर्तुळातही पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या निमित्ताने विविध बॉलिवूड कलाकार त्यांच्या घरी खास पार्ट्यांचं आयोजन करत आहेत. 'डेली सोप क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकता कपूरने अशाच एका पार्टीचं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये तिच्या कलाकार मित्रमंडळींनीही हजेरी लावली. करण जोहरपासून अभिनेत्री आलिया भट्टपर्यंत सर्वांनीच या पार्टीला हजेरी लावत 'चार चाँद' लावले. डिझायनर कपड्यांमध्ये आलेल्या या सेलिब्रिटींची एक झलक टिपण्यासाठी यावेळी छायाचित्रकारांनीही बरीच गर्दी केली होती. (छाया सौजन्य- Varinder Chawla/Instagram )

  • 2/12

    बिपाशा बासू, करणसिंग ग्रोवर, एकता कपूर (छाया सौजन्य- Varinder Chawla/Instagram )

  • 3/12

    इशा देओल, भरत तख्तानी, जया बच्चन (छाया सौजन्य- Varinder Chawla/Instagram )

  • 4/12

    संजय दत्त, मान्यता दत्त (छाया सौजन्य- Varinder Chawla/Instagram )

  • 5/12

    दिव्यांका त्रिपाठी, विवेक दाहिया, करण पटेल, अंकिता भार्गव (छाया सौजन्य- Varinder Chawla/Instagram )

  • 6/12

    सोनाक्षी सिन्हा, आयुष शर्मा (छाया सौजन्य- Varinder Chawla/Instagram )

  • 7/12

    करण जोहर,सोनम कपूर (छाया सौजन्य- Varinder Chawla/Instagram )

  • 8/12

    अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना (छाया सौजन्य- Varinder Chawla/Instagram )

  • 9/12

    रणधीर कपूर, ऋषी कपूर (छाया सौजन्य- Varinder Chawla/Instagram )

  • 10/12

    शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी, राज कुंद्रा (छाया सौजन्य- Varinder Chawla/Instagram )

  • 11/12

    सुशांत सिंग राजपूत, सारा अली खान, क्रिती सनॉन (छाया सौजन्य- Varinder Chawla/Instagram )

  • 12/12

    सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि इतर मित्रमंडळी (छाया सौजन्य- Varinder Chawla/Instagram )

Web Title: Bollywood producer ekta kapoors diwali celebrations celebrities sonam kapoor karan johar bipasha basu alia bhatt and sidharth malhotra attended her party

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.