• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. zaheer khan weds sagarika ghatge hosts cocktail party in mumbai see pics

Zaheer Khan weds Sagarika Ghatge : झहीर-सागरिकाची कॉकटेल पार्टी

Updated: September 10, 2021 14:21 IST
Follow Us
  • अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खानने गुरुवारी सकाळी नोंदणी पद्धतीने लग्न केले. झहीरच्या ‘प्रोस्पोर्ट फीटनेस स्टुडिओ’ची व्यवसाय प्रमुख अंजना शर्माने झहीर- सागरिकाच्या लग्नानंतरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर या नवदाम्पत्याने संध्याकाळी कॉकटेल पार्टीचे आयोजन केले होते.
    1/10

    अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खानने गुरुवारी सकाळी नोंदणी पद्धतीने लग्न केले. झहीरच्या ‘प्रोस्पोर्ट फीटनेस स्टुडिओ’ची व्यवसाय प्रमुख अंजना शर्माने झहीर- सागरिकाच्या लग्नानंतरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर या नवदाम्पत्याने संध्याकाळी कॉकटेल पार्टीचे आयोजन केले होते.

  • 2/10

    येत्या सोमवारी म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील ताज महाल पॅलेस अॅण्ड टॉवर येथे त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन पार पडणार आहे.

  • 3/10

    सागरिका, क्रिकेटर- अभिनेता अंगद बेदी याची फार जवळची मैत्रीण आहे. अंगदनेच सागरिकाची ओळख झहीरशी करुन दिली होती. दोघांची ओळख दीड वर्षांपूर्वी झाली होती.

  • 4/10

    युवराज-हेजलच्या विवाह सोहळ्यात झहीर आणि सागरिका एकत्र दिसून आले होते. त्यानंतर दोघांच्या नात्याबद्दल तर्कवितर्कांना उधाण आले.

  • 5/10

    मे महिन्यात झहीर- सागरिकाचा साखरपुडा झाला आणि त्यानंतर दोघांनी त्यांचे नाते सर्वांसमोर आणले.

  • 6/10

    सागरिका घाटगे आणि झहीर खानच्या लग्नाला अभिनेत्री विद्या मालवदे उपस्थित होते.

  • 7/10

    सागरिका घाटगे आणि झहीर खानच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले.

  • 8/10

    सुरुवातीपासूनच या दोघांनी त्यांच्या लग्नाचे प्लॅन्स गुपित ठेवले होते. त्याचप्रमाणे त्यांनी साखरपुडाही गुपचुप केला होता.

  • 9/10

    झहीरचा सर्वात जवळचा मित्र आशिष नेहरासुद्धा या लग्नाला उपस्थित होता.

  • 10/10

    सागरिकाला शाहरुख खानच्या चक दे इंडिया चित्रपटाने प्रसिद्धी मिळाली होती.

Web Title: Zaheer khan weds sagarika ghatge hosts cocktail party in mumbai see pics

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.