-
सध्या लग्नसराईचा मोसम सुरू आहे. अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकल्याचे गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळतेय. नुकतेच अभिनेत्री मयुरी देशमुखच्या दादाचंही लग्न झालं. दादाच्या लग्नसोहळ्यातला लहान भावासोबतचा फोटो तिने सोशल मीडियावर अपलोड केला. ‘लहानपणापासून आम्ही ‘पार्टनर इन क्राइम’ आहोत. त्याचबरोबर प्रसारमाध्यमांनी तुला 'छोटे' हे नवीन नाव पाडलंय’, असे तिने फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलेय. लग्नसमारंभातील संगीत, मेहंदी या विविध कार्यक्रमांवेळचेही फोटो तिने शेअर केले आहेत.

मयुरीच्या दादाचं लग्न
Web Title: Khulta kali khulena fame mayuri deshmukh elder brother wedding