-   कपूर कुटुंबातील व्यक्ती त्यांच्या कामात कितीही व्यस्त असल्या तरी सण किंवा वाढदिवसाला मात्र एकत्र असतात. 
-  यावेळी, नेहमीच्या प्रथेप्रमाणे आणि ख्रिसमसच्या निमित्ताने रणधीर कपूर, ऋषी कपूर यांच्यापासून या कुटुंबातील सर्व व्यक्ती 'ख्रिसमस ब्रन्च'साठी उपस्थित होत्या. 
-  या 'ख्रिसमस ब्रन्च'मध्ये सर्वांचं लक्ष एकाच व्यक्तीवर होतं. 
-  तो म्हणजे चिमुकला तैमुर. मामा रणबीर कपूरने आपल्या या गोंडस भाच्यासोबत काही निवांत क्षण व्यतीत केले. आणि खूप मजामस्तीही केली. 
-  सोशल मीडियावर हे फोटो बरेच चर्चेत होते. 
-  रणधीर कपूर आणि त्यांचे कुटुंब 
-  करिष्मा कपूर, सैफ अली खान 
Inside Photos: कपूर्सची ‘ख्रिसमस पार्टी’
Web Title: Kapoors christmas brunch inside photos ranbir kapoor to taimur ali khan