-
बॉलिवूडकरांची नववर्षाची सुरुवात विविध पुरस्कार सोहळ्यांनी सुरु होते. त्यातही सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतात त्या रेड कार्पेटवर. ट्रेण्डिंग फॅशन आणि स्टाइलचा जलवा रेड कार्पेटवर पाहावयास मिळतो. नुकताच फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळीही बॉलिवूड अभिनेत्रींनी त्यांच्या स्टाइलने सर्वांची मनं जिंकली.
-
आलिया भट्ट
-
मानुषी छिल्लर
-
सोनम कपूर
-
नेहा धुपिया
-
परिणीती चोप्रा
-
सनी लिओनी
-
अथिया शेट्टी
-
रणवीर सिंग
-
सोनाली बेंद्रे
-
तनिषा
Filmfare Awards 2018 : ‘फिल्मफेअर २०१८’मध्ये बॉलिवूडकरांची मांदियाळी
Web Title: Manushi chhillar sonam kapoor alia bhatt best and worst dressed from filmfare awards 2018 red carpet