• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. deepika padukone gets teary eyed as father prakash padukone receives lifetime achievement award

अन् दीपिकाला अश्रू अनावर..

Updated: September 10, 2021 14:20 IST
Follow Us
  • अभिनेत्री दीपिका पदुकोणचा आनंद सध्या द्विगुणीत झाल्याचे चित्र आहे. एकीकडे तिच्या पद्मावत चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला पार केला असून, तिचे वडील आणि प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने प्रकाश पदुकोण यांना लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले. यावेळी आपल्या वडिलांचा उपाध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते सन्मान होताना पाहून दीपिकाला तिचे अश्रू अनावर झाले.
    1/7

    अभिनेत्री दीपिका पदुकोणचा आनंद सध्या द्विगुणीत झाल्याचे चित्र आहे. एकीकडे तिच्या पद्मावत चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला पार केला असून, तिचे वडील आणि प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने प्रकाश पदुकोण यांना लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले. यावेळी आपल्या वडिलांचा उपाध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते सन्मान होताना पाहून दीपिकाला तिचे अश्रू अनावर झाले.

  • 2/7

    नवी दिल्लीत झालेल्या या सोहळ्याला दीपिका, तिची आई उजाला आणि बहिण अनिषा यासुद्धा उपस्थित होत्या. सिल्क साडीमध्ये यावेळी दीपिकाचे सौंदर्य अधिकच खुलून आले होते.

  • 3/7

    ऑलिम्पिक २०१६मध्ये रौप्यदक पटकावणारी पीव्ही सिंधूसुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होती.

  • 4/7

    दीपिकाने उपाध्यक्ष व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली.

  • 5/7

    'द पदुकोण्स' – प्रकाश पदुकोण यांच्यासह उजाला, दीपिका आणि अनिषा ग्रुप फोटोसाठी कॅमेऱ्यास पोज देताना.

  • 6/7

    वडिलांना पुरस्कार मिळत असताना फोटो काढताना दीपिका.

  • 7/7

    आपल्या वडिलांचा सन्मान होत असल्याचा आनंद दीपिकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

Web Title: Deepika padukone gets teary eyed as father prakash padukone receives lifetime achievement award

IndianExpress
  • ‘Sanjay wanted Emergency lifted before elections, Mrs Gandhi said no’: Kamal Nath
  • Your journey is ‘shubh aarambh’ of new age, PM Modi tells Shubhanshu Shukla
  • Why US refused to use bunker-buster bombs at Iran’s deepest nuclear site Isfahan
  • Kolkata rape case: Abrasion marks found around neck, body of student, says medical report
  • In separate incidents, two men arrested in Delhi for killing their fathers
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.