चित्रपटसृष्टीत योगदान देणाऱ्या प्रत्येक कलाकारासाठी ऑस्कर पुरस्कार अतिशय मोलाचा असतो. जितका हा पुरस्कार सोहळा प्रतिष्ठित तितकाच त्याचा रेड कार्पेटसुद्धा. रेड कार्पेटवर झळकणाऱ्या कलाकारांच्या पोशाखाची सर्वदूर चर्चा होते. अशाच काही पोशाखांवर एक नजर टाकूयात… -
चार्लीज थेरॉन
-
केट ब्लँचेट
लेडी गागा ऑस्कर २०१६ मध्ये रेड कार्पेटवर प्रियांका चोप्रा झळकली होती. फॅशन डिझायनर अॅडोपरो ओड्यू कॉमेडियन टीना फे एमा स्टोन जेनिफर लॉरेन्स चार्लीज थेरॉन अँजेलिना जोली पेनेलोप क्रूझ निकोल किडमॅन जुलिया रॉबर्ट्स आणि अभिनेता बेंजामिन ब्रॅट जोर्क व्हूपी गोर्लबर्ग ऑड्री हेपबर्न या अभिनेत्रीचा १९५४च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील फोटो
Oscars fashion: ऑस्करच्या रेड कार्पेटची शान
Web Title: Oscars fashion most memorable oscar red carpet gowns of all time