• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ravi jadhav directed marathi movie nude few stills from movie

न्यूड : ‘कपडा जिस्म पे पहनाया जाता है, रुह पे नही’

न्यूड मॉडेलच्या आयुष्यावर भाष्य करणारा चित्रपट

Updated: September 10, 2021 14:19 IST
Follow Us
    • चौकटीबाहेरच्या विषयांना हाताळत चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांना काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक रवी जाधवने त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'न्यूड' या चित्रपटातूनही केला आहे.
    • 'न्यूड' या नावावरूनच चित्रपट सुरुवातीला वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'तून डावलला गेलेल्या या चित्रपटाला सध्या प्रेक्षक- समीक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
    • . प्रपंचाचा गाडा पुढे रेटत असतानाच असा काही प्रसंग समोर उभा ठाकतो की ज्यामुळे शेवटी नशिबाशीच दोन हात करण्याचा निर्णय त्या आईला घ्यावा लागतो. हाच निर्णय तिला मायानगरी मुंबईत आणून सोडतो आणि खऱ्या अर्थाने न्यूडचा प्रवास सुरु होतो.
    • न्यूड मॉडेलच्या आयुष्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटातून रवी जाधवने पुन्हा एकदा अनोख्या कथानकाला मोठ्या पडद्यावर जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे.
    • 1/7

      चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणाऱ्या नसिरुद्दीन शाह यांचं असणंही बरंच महत्त्वाचं ठरुन जातं. एक कलाकार म्हणून असणारी नजर आणि तो बाज त्यांच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं पुन्हा एकदा जिंकून जातो.

    • 2/7

      'अॅव्हेंजर्स- इन्फिनिटी वॉर'सारख्या बहुचर्चित हॉलिवूडपटाशी झुंज देत 'न्यूड' बॉक्स ऑफीसवर कितपत यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    • तिच्या संघर्षाच्या कथेला ‘न्यूड’ या चित्रपटाच्या माध्यमातून न्याय देण्याचा केला गेलेला एक छोटासा प्रयत्न आहे.

Web Title: Ravi jadhav directed marathi movie nude few stills from movie

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.