-
'लिव्ह लाइफ टु द फुलेस्ट…' म्हणजे आयुष्याचा मनमुराद आनंद लुटा या मंत्राचा अवलंब करणाऱ्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. दररोजच्या रटाळ जगण्यातही आनंद शोधण्याची कला अवगत असणाऱ्यांमधीलच एक नाव म्हणजे अभिनेता रणवीर सिंग. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठीचं व्यग्र वेळापत्रक आणि कामाचा व्याप यातून वेळ काढत रणवीरने स्वत:साठी काही खास वेळ काढत थेट स्वित्झर्लंड गाठलं आहे. (छाया सौजन्य- रणवीर सिंग/ इन्स्टाग्राम)
-
स्वित्झर्लंडप्रती असणारं रणवीरचं प्रेम कोणापासूनही लपलेलं नाही. (छाया सौजन्य- रणवीर सिंग/ इन्स्टाग्राम)
-
त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील पोस्ट पाहूनही याचाच अंदाज येत आहे. (छाया सौजन्य- रणवीर सिंग/ इन्स्टाग्राम)
-
बर्फाच्छादित डोंगररांगांमधून त्या ठिकाणचं सौंजर्य न्याहाळणाऱ्या रणवीरचे फोटो हे सध्या अनेकांनाच ट्रॅव्हल गोल्स देत आहेत. (छाया सौजन्य- रणवीर सिंग/ इन्स्टाग्राम)
-
(छाया सौजन्य- रणवीर सिंग/ इन्स्टाग्राम)
#travelgoals : थेट स्वित्झर्लंडहून रणवीर देतोय ‘ट्रॅव्हल गोल्स’
आयुष्याचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या रणवीरने गाठलंय स्वित्झर्लंड
Web Title: Bollywood actor ranveer singh enjoying summer break in switzerland is giving us major travel goals yet again