• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. national film awards 2018 boney kapoor accepts sridevi award with janhvi and khushi

६५व्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याची क्षणचित्रे

राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार न मिळाल्याने १२५ पुरस्कार विजेत्यांपैकी ५० जणांनी या पुरस्कार वितरण सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता.

Updated: September 10, 2021 14:19 IST
Follow Us
  • नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे गुरुवारी ६५वा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना पुरस्कार प्रदान न करण्यात आल्याने हा सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. राष्ट्रपतींच्या अनुपस्थित केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव नरेंद्र कुमार सिन्हा यांच्या हस्ते काही पुरस्कार प्रदान करण्यात आले.
    1/13

    नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे गुरुवारी ६५वा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना पुरस्कार प्रदान न करण्यात आल्याने हा सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. राष्ट्रपतींच्या अनुपस्थित केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव नरेंद्र कुमार सिन्हा यांच्या हस्ते काही पुरस्कार प्रदान करण्यात आले.

  • 2/13

    श्रीदेवी यांचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना बोनी कपूर, जान्हवी आणि खुशी

  • 3/13

    जान्हवी कपूर

  • 4/13

    श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर

  • 5/13

    श्रीदेवी यांचा पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी भावूक झालेले बोनी कपूर

  • 6/13

    बोनी कपूर, खुशी कपूर, जान्हवी कपूर

  • 7/13

    'इरादा' या चित्रपटातील सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना दिव्या दत्ता.

  • 8/13

    'न्यूटन' या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेसाठी अभिनेता पंकज त्रिपाठीला विशेष दखल पुरस्कार

  • 9/13

    'टॉयलेट: एक प्रेम कथा' या चित्रपटातील 'लठ मार' या गाण्याच्या कोरिओग्राफीसाठी गणेश आचार्य यांना राष्ट्रीय पुरस्कार

  • 10/13

    बंगाली अभिनेता रिधी सेनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार

  • 11/13

    पंकज त्रिपाठी, दिव्या दत्ता, गणेश आचार्य, रिधी सेन

  • 12/13

    'मॉम' चित्रपटातील बॅकग्राऊंड स्कोअरसाठी ए.आर.रेहमान यांना राष्ट्रीय पुरस्कार

  • 13/13

    दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना मिळालेला दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारताना अक्षय खन्ना आणि त्याची सावत्र आई कविता खन्ना

Web Title: National film awards 2018 boney kapoor accepts sridevi award with janhvi and khushi

IndianExpress
  • Ex-TMC student leader among 3 arrested for ‘raping student inside law college in Kolkata’
  • Trump’s gamble: US President may offer Iran billions in aid, with one condition
  • Parliamentary standing committee to meet on July 8 to discuss aviation safety, civil aviation secretary Sinha to brief panel
  • ‘Zumba is harmful to moral life of students’: Religious groups slam Kerala bid to bring dance-based fitness programme to schools
  • India stresses on roadmap of permanent engagement, de-escalation to solve border issues with China
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.