• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. seven indian superhit tv shows are banned in pakistan

‘या’ प्रसिद्ध भारतीय मालिकांना पाकिस्तानात बंदी

Updated: September 10, 2021 14:18 IST
Follow Us
    • भाभीजी घर पर है – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'भाभीजी घर पर है' या मालिकेमध्ये अभिनेत्री शिल्पा शिंदे मध्यवर्ती भूमिकेत असून या कार्यक्रमावर पाकिस्तानात प्रदर्शित होण्यावर बंदी आहे.
    • नागीन – 'रेस ३' या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री मौनी रॉय या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत आहे. या मालिकेचा सध्या दुसरा पर्व सुरु असून अद्यापही ही मालिका पाकिस्तानात दाखविली जात नाही.
    • बिग बॉस- छोट्या पडद्यावरील मोस्ट पॉप्युलर 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान करतो. मात्र शोच्या नवव्या पर्वापासून त्याचं पाकिस्तानात प्रदर्शित होणं बंद करण्यात आलं आहे.
    • थपकी प्यार की – या मालिकेमध्ये एका मुलीचा संघर्ष आणि तिचा स्वावलंबी स्वभाव यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
    • कुबूल है – भारतीय मुस्लिम परिवारावर आधारित ही मालिका आहे.
    • ये है मोहोब्बते – सध्याच्या घडीला ही मालिका प्रचंड लोकप्रिय असून अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही मालिकेतील मध्यवर्ती भूमिका साकारत आहे.
    • मे आय कम इन मॅडम – प्रेक्षकांचा विरंगुळा करणारी ही मालिका असून त्याचा अखेरचा भाग ४ जुलै २०१८ रोजी प्रदर्शित झाला होता.

Web Title: Seven indian superhit tv shows are banned in pakistan

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.