• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. lakme fashion week winter festive 2018 bollywood actress kangana ranaut

Lakme Fashion Week Winter/Festive 2018: फॅशन जगताची ‘क्वीन’ कंगना

सध्या या फॅशन वीकमध्ये अभिनेत्री कंगनाच्या अदांची चर्चा सुरु आहे.

Updated: September 10, 2021 14:18 IST
Follow Us
    • फॅशन जगतामध्ये महत्वाचा मानल्या जाणाऱ्या 'लॅक्मे फॅशन वीक विंटर फेस्टिव्हल २०१८'ला सुरुवात झाली आहे. यामध्ये अनेक फॅशन डिझायनर्सने त्यांचे नवीन कलेक्शन सादर करुन उपस्थितांची मनं जिंकली आहेत. (छायाचित्र सौजन्य – दिलीप कागदा )
    • या डिझाईन्स सादर करण्यासाठी रॅम्पवर येणारे सेलिब्रिटीसुद्धा या फॅशनवीकच्या केंद्रस्थानी आहेत. सध्या या फॅशन वीकमध्ये अभिनेत्री कंगना रणावतच्या अदांची चर्चा सुरु आहे. (छायाचित्र सौजन्य – दिलीप कागदा )
    • कंगनाने लॅक्मे फॅशन वीकच्या चौथ्या दिवशी फॅशन डिझायनर पंकज आणि निधी यांच्याबरोबर रॅम्प वॉक केला. (छायाचित्र सौजन्य – दिलीप कागदा)
    • यांच्यापूर्वी जान्हवी कपूर, मलायका अरोरा, नेहा धुपिया, अंगद बेदी, बिपाशा बासू यांनीही रॅम्प वॉक केला आहे. (छायाचित्र सौजन्य – दिलीप कागदा)
    • अभिनेता वरुण धवननेही त्याच्या स्टायलिश लूकमुळे अनेकांच्या नजरा खिळवून ठेवल्या होत्या. (छायाचित्र सौजन्य – दिलीप कागदा)
    • या रॅम्प वॉकमध्ये श्रीलंकन अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनेही तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. (छायाचित्र सौजन्य – दिलीप कागदा)
    • 1/7

      पंकज आणि निधी यांनी सादर केलेले नव्या डिझाइन्स उपस्थितांच्या पसंतीत पडत आहेत. (छायाचित्र सौजन्य – दिलीप कागदा)

Web Title: Lakme fashion week winter festive 2018 bollywood actress kangana ranaut

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.