• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • रविंद्र धंगेकर
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. arjun kapoor and malaika arora alleged romance once again grabs eyeballs as they get spotted in the same car

बॉलिवूडमधील कथित जोडपं मलायका- अर्जुन पुन्हा एकत्र

अभिनेता संदीप खोसलाने शनिवारी एका पार्टीचं आयोजन केलं होतं आणि या पार्टीला अर्जुन- मलायका एकाच कारमधून आले.

Updated: September 10, 2021 14:17 IST
Follow Us
  • बॉलिवूड वर्तुळात कोणत्या कलाकाराचं नाव कोणासोबत आणि कधी जोडले जाईल याचा काही नेम नाही. असंच नाव अभिनेत्री मलायका अरोरा-खान आणि अभिनेता अर्जुन कपूर यांचं जोडलं गेलं. या दोघांच्या नात्यामुळेच बी टाऊनमध्ये सर्वांना ‘मेड फॉर इच अदर कपल’ वाटावं अशा मलायका -अरबाजने घटस्फोट घेतला. मात्र असं असली तरी या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आणणाऱ्या अर्जुनबरोबर अजूनही मलायका वेळ घालवत असल्याचं पाहायला मिळतं.
    1/5

    बॉलिवूड वर्तुळात कोणत्या कलाकाराचं नाव कोणासोबत आणि कधी जोडले जाईल याचा काही नेम नाही. असंच नाव अभिनेत्री मलायका अरोरा-खान आणि अभिनेता अर्जुन कपूर यांचं जोडलं गेलं. या दोघांच्या नात्यामुळेच बी टाऊनमध्ये सर्वांना ‘मेड फॉर इच अदर कपल’ वाटावं अशा मलायका -अरबाजने घटस्फोट घेतला. मात्र असं असली तरी या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आणणाऱ्या अर्जुनबरोबर अजूनही मलायका वेळ घालवत असल्याचं पाहायला मिळतं.

  • 2/5

  • 3/5

    याआधी लॅक्मे फॅशन वीकमध्येही दोघांना एकत्र पाहिलं गेलं होतं. त्यावेळीही कॅमेरांपासून लपण्याचा प्रयत्न त्यांनी केला नव्हता. साऱ्यांचं लक्ष मलायका-अर्जुननेकडेच वेधलं होतं.

  • 4/5

    या दोघांनीही कधीच उघडपणे त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही. अर्जुन माझा केवळ चांगला मित्र आहे असं मलायका एका मुलाखतीत म्हणाली.

  • 5/5

    मलायका आणि अर्जुनला पुन्हा एकदा एकत्र पाहिल्याने त्यांच्या नात्याविषयी कलाविश्वात चर्चेला उधाण आलं आहे.

Web Title: Arjun kapoor and malaika arora alleged romance once again grabs eyeballs as they get spotted in the same car

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.