• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. zee rishtey awards 2018 photos

Zee Rishtey Awards 2018 : तारे जमीन पर…

Updated: September 10, 2021 14:17 IST
Follow Us
    • छोट्या पडद्यावरील नावाजलेला 'झी रिश्ते अवॉर्ड २०१८' नुकताच पार पडला. या सोहळ्याला 'सा रे ग म प' या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षकाची भूमिका पार पाडणारी सोना मोहपात्रा वेगळ्या अंदाज दिसून आली. (छायासौजन्य : वरिंदर चावला)
    • छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी जय भानुशाली आणि माही या दोघांनी साऱ्यांच्या नजरा खिळवून ठेवल्या होत्या. (छायासौजन्य : वरिंदर चावला)
    • 'कुंडली भाग्य' मालिकेतील अभिनेता धीरज धूपर आणि श्रद्धा आर्या. (छायासौजन्य : वरिंदर चावला)
    • या सोहळ्याला धीरजने पत्नी विन्नी अरोरासोबत हजेरी लावली होती. (छायासौजन्य : वरिंदर चावला)
    • लोकप्रिय अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी काळ्या रंगाची साडी परिधान केली असून यात त्या अनोख्या अंदाजात दिसून येत आहे. (छायासौजन्य : वरिंदर चावला)
    • 'कयामत की रात' या मालिकेतील अभिनेत्री अपरा मेहता. (छायासौजन्य : वरिंदर चावला)
    • मराठमोळ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी मराठीप्रमाणेच हिंदी मालिकांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. (छायासौजन्य : वरिंदर चावला)

Web Title: Zee rishtey awards 2018 photos

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.