• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. happy birthday malaika arora the chaiyya chaiyya girl

Happy birthday Malaika Arora Khan: मलायकाच्या दिलखेचक अदा

Updated: September 10, 2021 14:17 IST
Follow Us
    • वय हा निव्वळ एक आकडा असतो, हे मलायका अरोराकडे पाहून कळते. आपल्या चित्रपटांनी आणि आयटम नंबर्सने या सुंदर आणि फिट असणाऱ्या अभिनेत्रीने सर्वांचे मनोरंजन केलेय. आज ही सौंदर्यवती ४५ वर्षांची झाली आहे.
    • वयाची चाळीशी ओलांडलेली मलायका आजही एखाद्या तरुण अभिनेत्रीप्रमाणे ग्लॅमरस अंदाजात दिसून येते.
    • ग्लॅमरस अंदाजाने भूरळ घालणारी मलायका एमटीव्ही इंडिया लाँच झालं तेव्हा तिने व्हिजे म्हणून तेथे काम केलं होतं. त्यानंतर तिने अनेक कार्यक्रमांचे सहसूत्रसंचालनही केले.
    • बॉलिवूडमध्ये 'छैय्या छैय्या' ते 'मुन्नी बदनाम हुई' पर्यंत मलायकाचं प्रत्येक गाणं सुपरहिट ठरलं आहे. त्यात 'गुर नाल इश्क मिठा', 'आयो रे मारो ढोल ना', 'प्यार के गीत' ही तिची काही प्रसिद्ध गाणी आहेत.
    • मलायकाने १९९८ साली अरबाज खानशी लग्न केले होते. एका कॉफी जाहिरातीच्या दरम्यान या दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर त्याचे प्रेमात रुपांतर झाले. परंतु तब्बल १८ वर्षांनंतर ते विभक्त झाले.
    • मलायका आणि अरबाजला अरहान हा मुलगा आहे. घटस्फोटानंतर मलायका आयुष्याचा पुरेपूर आनंद घेत असून, ती अनेक वेळा सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळतं.
    • बॉलिवूडमधील हॉट कपल म्हणून मलायका आणि अरबाजकडे पाहिलं जात होतं.

Web Title: Happy birthday malaika arora the chaiyya chaiyya girl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.