• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. priyanka chopras bridal shower look

‘देसी गर्ल’चं जंगी प्री- वेडिंग सेलिब्रेशन

Updated: September 10, 2021 14:17 IST
Follow Us
    • बॉलिवूडची देसी गर्ल लवकरच अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे लग्नापूर्वी तिच्या ब्राइडल शॉवरचं जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं.
    • प्रियांकाच्या जवळच्या मैत्रिणी मुबिना आणि अंजुला यांनी या पार्टीचे न्युयॉर्कमध्ये आयोजन केलं होतं.
    • प्रियांकाने पांढऱ्या रंगाचा स्ट्रेपलेस ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसची किंमत ५९९५ डॉलर रुपये इतकी असल्याचं म्हटलं जात आहे.
    • 1/7

      प्रियांका चोप्रा

    • या ड्रेसमध्ये प्रियांका सिंपल आणि स्टायलिश लूकमध्ये दिसून येत आहे.
    • या पार्टीमध्ये प्रियांकाचे हॉलिवूडमधील अनेक मित्र-मैत्रिणी उपस्थित होते.
    • प्रियांका १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी जयपूरमध्ये निक जोनाससोबत लग्न करणार आहे.

Web Title: Priyanka chopras bridal shower look

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.