• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • बच्चू कडू
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood sushant singh rajput and sara ali khan trailer launch of kedarnath

‘केदारनाथ’चा ट्रेलर प्रदर्शित, पाहा फोटो

November 12, 2018 15:51 IST
Follow Us
    • सैफ अली खानची लेक सारा अली खान बहुचर्चित ठरत असलेल्या 'केदारनाथ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. (सर्व छायाचित्रे- दिलीप कागडा)
    • सोमवारी (१२ नोव्हेंबर) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. मुंबईतील जे.डब्ल्यु मॅरीएटमध्ये हा सोहळा पार पडला. (सर्व छायाचित्रे- दिलीप कागडा)
    • ट्रेलर लॉन्चवेळी चित्रपटाची संपूर्ण टीम हजर होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक कपूर करत आहे. (सर्व छायाचित्रे- दिलीप कागडा)
    • यावेळी सारा अली खानने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला असून यात ती अत्यंत सुंदर दिसत होती. (सर्व छायाचित्रे- दिलीप कागडा)
    • चित्रपटामध्ये सारासोबत अभिनेता सुशांत सिंह राजपूत स्क्रिन शेअर करणार आहे. (सर्व छायाचित्रे- दिलीप कागडा)
    • यामध्ये सुशांत मंसूर नावाच्या पिट्ठूची तर सारा मुक्कू नामक पर्यटकाची भूमिका साकारत आहे. (सर्व छायाचित्रे- दिलीप कागडा)
    • हा चित्रपट ७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. (सर्व छायाचित्रे- दिलीप कागडा)

Web Title: Bollywood sushant singh rajput and sara ali khan trailer launch of kedarnath

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.