• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • रविंद्र धंगेकर
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. newly wed ranveer singh and deepika padukone returns mumbai after wedding in italy

न्युली मॅरीड ‘दीप-वीर’चं मुंबईत जंगी स्वागत

November 18, 2018 12:08 IST
Follow Us
    • अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी इटलीतील लेक कोमा परिसरात डेस्टिनेशन वेडिंग केलं असून नुकतंच त्यांचं मुंबईत आगमन झालं आहे. (छायाचित्र – अमित चक्रवर्ती)
    • इटलीमध्ये त्यांनी १४ -१५ नोव्हेंबर रोजी कोंकणी आणि सिंधी पद्धतीने लग्न केलं. (छायाचित्र – गणेश शिर्सेकर)
    • मुंबईत दाखल झालेल्या या जोडीला चाहत्यांनी विमानतळावरच गराडा घालून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. (छायाचित्र – अमित चक्रवर्ती)
    • दीप-वीरला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची गर्दी (छायाचित्र – अमित चक्रवर्ती)
    • यावेळी दीपिकाने गोल्डन कलरचा सूट घातला होता. तर रणवीरने क्रिम कलरचा कुर्तो आणि त्यावर लाल रंगाचं जॅकेट घातलं होतं. (छायाचित्र – अमित चक्रवर्ती)
    • मुंबईमध्ये परतलेली ही जोडी लवकरच बॉलिवूडमधील सेलिब्रेटींना एक जंगी रिसेप्शन पार्टी देणार आहेत. (छायाचित्र – अमित चक्रवर्ती)

Web Title: Newly wed ranveer singh and deepika padukone returns mumbai after wedding in italy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.