• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. deepika padukone ranveer singh post wedding party picture

दीप-वीरचा अतरंगी अंदाज

November 26, 2018 11:46 IST
Follow Us
  • रणवीर सिंग भवनानी- दीपिका पादुकोन या दोघांसाठी रणवीरच्या बहिणीनं जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं.
    1/10

    रणवीर सिंग भवनानी- दीपिका पादुकोन या दोघांसाठी रणवीरच्या बहिणीनं जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं.

  • 2/10

    रितिका भवनानी हिनं मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये दोघांसाठी पार्टी दिली होती.

  • 3/10

    फॅशन डिझायनर मनिष अरोरा यांनी रणवीरच्या पार्टीसाठी कपडे डिझाइन केले होते.

  • 4/10

    आपल्या अतरंगी फॅशनसाठी प्रसिद्ध असलेल्या रणवीरचा तितकाच अतरंगी लूक पार्टीत पाहायला मिळाला.

  • 5/10

    या पार्टीसाठी दीपिकाची पसंती ही सब्यासाचीच्या लेहंग्याला होती.

  • 6/10

  • 7/10

    विशेष म्हणजे दीपिकानं नेहमीप्रमाणे आपल्या लूकनं सगळ्यांचं लक्ष स्वत:कडे वेधून घेतलं.

  • २४ नोव्हेंबरला या रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.
  • 8/10

    त्याआधी २२ नोव्हेंबरला बेंगळुरुमध्ये दीपिकाच्या कुटुंबियांसाठी रिसेप्शन ठेवण्यात आलं होतं.

  • 9/10

    रणवीर सिंग- दीपिका पदुकोण

Web Title: Deepika padukone ranveer singh post wedding party picture

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.