• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • रविंद्र धंगेकर
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. 2 point 0 fever grips india fans celebrated like a festival not only down south but also in mumbai

#2Point0 : थलैवाच्या चाहत्यांचा ‘रजनी’उत्सव

वयाच्या ६७व्या वर्षीही रजनीकांत आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकतात. रजनीकांत यांच्या कोणत्याही चित्रपटाचे प्रदर्शन हे चाहत्यांसाठी एका उत्सवाप्रमाणेच आहे.

November 29, 2018 09:50 IST
Follow Us
  • 'थलैवा' रजनीकांत आणि अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका असलेला बहुचर्चित '2.0' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. रजनीकांत यांच्या कोणत्याही चित्रपटाचे प्रदर्शन हे चाहत्यांसाठी एका उत्सवाप्रमाणेच आहे.
    1/9

    'थलैवा' रजनीकांत आणि अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका असलेला बहुचर्चित '2.0' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. रजनीकांत यांच्या कोणत्याही चित्रपटाचे प्रदर्शन हे चाहत्यांसाठी एका उत्सवाप्रमाणेच आहे.

  • 2/9

    लहानांपासून मोठ्यापर्यंत रजनीकांत यांची क्रेझ पाहायला मिळते. काही चाहत्यांनी रजनी-रथ तयार केला असून लहान मुलांनी त्यांच्या अंगावर रजनीकांत यांचा टॅटू काढला आहे.

  • 3/9

    वयाच्या ६७व्या वर्षीही रजनीकांत आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकतात. '2.0'च्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर चेन्नईतल्या चित्रपटगृहांबाहेर रजनीकांत यांचे मोठमोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत.

  • 4/9

    काही चाहते रजनीकांत यांना देवासारखे पूजतात. त्यांच्या कटआऊट्सना दुधाचा अभिषेक करून चाहत्यांनी 'रजनी'उत्सव साजरा केला.

  • 5/9

    चेन्नईसोबतच मुंबईतही रजनीकांत यांचे बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्स आणि कटआऊट्स लावण्यात आले आहेत.

  • 6/9

  • 7/9

    काही चाहत्यांनी मनसोक्त डान्स करत रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा आनंद लुटला.

  • 8/9

    मुंबईतील एका चित्रपटगृहाबाहेर रजनीकांत यांचा फोटो असलेला टी- शर्ट घालून चाहत्यांनी काढला फोटो

  • फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी देशभरातील चित्रपटगृहांबाहेरील चाहत्यांनी गर्दी केली आहे.

Web Title: 2 point 0 fever grips india fans celebrated like a festival not only down south but also in mumbai

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.