• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. remembering marathi actor laxmikant berde

Photo : लक्ष्या, हास्याचं एक रसायन

अचूक टायमिंगमुळे कॉमेडी भूमिकांवर लक्ष्मीकांत यांची विशेष पकड होती

December 16, 2018 13:32 IST
Follow Us
    • मराठी सिनेरसिकांच्या गळ्यातील ताईत लक्ष्या म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. या लाडक्या अभिनेत्याचा आज स्मृतिदिन. ३ नोव्हेंबर १९५४ साली जन्म झालेल्या लक्ष्मीकांत यांनी १६ डिसेंबर २००४ ला जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांच्या अभिनयामुळे ते आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत.
    • लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपटातच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला.
    • रंगभूमीवरील ‘टूरटूर ’ या नाटकातून लक्ष्मीकांत बेर्डे नावाचा नवा तारा उदयास आला. त्यांचे पहिलं नाटक रसिकांनी डोक्यावर घेतले. सगळे सारखेच या चित्रपटातील एक दृश्यात अश्विनी भावे आणि लक्ष्मीकांतजी.
    • ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘बिघडले स्वर्गाचे दार’ अशा नाटकातून लक्ष्मीकांत यांच्यातल्या कसलेल्या अभिनेत्याची ओळख आणखी गडद झाली. दिग्गज बॉलीवूड अभिनेता दिलीप कुमार यांच्यासह लक्ष्मीकांत आणि अशोक सराफ.
    • अचूक टायमिंगमुळे कॉमेडी भूमिकांवर लक्ष्मीकांत यांची विशेष पकड होती.
    • लक्ष्मीकांत यांनी मराठीसोबतचे बॉलीवूडमध्येही आपली जादू दाखविली. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले. 'संग्राम' या चित्रपटात त्यांनी अमरिश पुरी यांच्यासोबत काम केले होते.
    • 'हम आपके है कौन' चित्रपटातील एक दृश्य.
    • मराठीत ‘एक होता विदूषक’ गंभीर नाटकातील भूमिकेने लक्ष्मीकांत यांच्या अभिनयक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले.
    • लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांच्यातील मैत्री अतूट होती. त्यांच्या मैत्रीचे गोडवे आजही चित्रपटसृष्टीत गायले जातात.

Web Title: Remembering marathi actor laxmikant berde

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.