• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. meet the characters of captain marvel

पाहा ‘कॅप्टन मार्वल’ सिनेमातील कॅरेक्टर्सचा फर्स्ट लूक

८ मार्च रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे

January 17, 2019 18:07 IST
Follow Us
  • मार्वल स्टुडिओचा कॅप्टन मार्वल सिनेमा ८ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. या सिनेमातील भूमिकांचे कॅरेक्टर पोस्टर्स आज प्रसिद्ध करण्यात आले. सिनेमा प्रदर्शित होण्याच्या बरोबर ५० दिवस आधी हे पोस्टर्स मार्वल स्टुडिओने प्रसिद्ध केले आहेत.
    1/11

    मार्वल स्टुडिओचा कॅप्टन मार्वल सिनेमा ८ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. या सिनेमातील भूमिकांचे कॅरेक्टर पोस्टर्स आज प्रसिद्ध करण्यात आले. सिनेमा प्रदर्शित होण्याच्या बरोबर ५० दिवस आधी हे पोस्टर्स मार्वल स्टुडिओने प्रसिद्ध केले आहेत.

  • 2/11

    ब्री लार्सन ही कॅरोल डॅनव्हर्स / कॅप्टन मार्वेल साकारणार आहे.

  • 3/11

    जुड लॉ मार-वेलची भूमिका साकरत आहे

  • 4/11

    सॅम्युअल एल जॅक्सनने एजंट निक फ्यूरीची भूमिका साकारली आहे.

  • 5/11

    बेन मेंडेलसोह हा मुख्य खलनायक टॅलोसच्या भूमिकेत दिसेल.

  • 6/11

    जिओन हौन्सो हा अभिनेता कोराथ ही भूमिका साकारताना दिसेल.

  • 7/11

    लशाना लिंच ही मारिया रॅमबोची भूमिका साकारेल.

  • 8/11

    जीमा चॅन ही मिन-एर्व्हाची भूमिका साकारताना दिसेल.

  • 9/11

    अभिनेता क्लार्क ग्रेग एजंट फिल कॉल्सन म्हणून या सिनेमात दिसणार आहे.

  • 10/11

    अॅनेट बेनींग या सिनेमात महत्वाची भूमिका साकारणार आहे. पण त्यांच्या भूमिकेबद्दल कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही

  • 11/11

    गूसचाही पोस्टर प्रकाशित करण्यात आला आहे हे विशेष

Web Title: Meet the characters of captain marvel

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.