• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photographer tejas nerurkar new calendar vande mataram

Vande Mataram 2019 : कलाकारांची थोर व्यक्तींना अनोखी मानवंदना

January 18, 2019 17:04 IST
Follow Us
    • छायाचित्रकार तेजस नेरुरकर यांनी यंदा एक अनोखे कॅलेंडर तयार केलं आहे. 'वंदे मातरम् २०१९' या त्यांच्या कॅलेंडरच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्यवीरांना मानाचा सलाम केला आहे. (छाया सौजन्य : तेजस नेरुरकर)
    • सुप्रसिद्ध छायाचित्रकार अविनाश गोवारीकर यांच्या हस्ते 'वंदे मातरम् २०१९' कॅलेंडर लॉन्च करण्यात आले. (छाया सौजन्य : तेजस नेरुरकर)
    • मराठी सिनेसृष्टीतील जवळपास २६ कलाकारांचा यंदाच्या या कॅलेंडरमध्ये सहभाग करण्यात आला आहे. (छाया सौजन्य : तेजस नेरुरकर)
    • अभिनेत्री नेहा महाजन (छाया सौजन्य : तेजस नेरुरकर)
    • अभिनेता डॉ .अमोल कोल्हे (छाया सौजन्य : तेजस नेरुरकर)
    • अभिनेत्री सई ताम्हणकर (छाया सौजन्य : तेजस नेरुरकर)
    • अभिनेता प्रियदर्शन जाधव (छाया सौजन्य : तेजस नेरुरकर)
    • अभिनेत्री पूजा सावंत (छाया सौजन्य : तेजस नेरुरकर)
    • अभिनेता सुनिल बर्वे (छाया सौजन्य : तेजस नेरुरकर)
    • अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (jr) (छाया सौजन्य : तेजस नेरुरकर)
    • अभिनेता उमेश कामत (छाया सौजन्य : तेजस नेरुरकर)
    • अभिनेता सागर देशमुख (छाया सौजन्य : तेजस नेरुरकर)
    • अभिनेत्री श्रेया बुगडे (छाया सौजन्य : तेजस नेरुरकर)

Web Title: Photographer tejas nerurkar new calendar vande mataram

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.