लॅक्मे फॅशन वीक आला म्हणजे सेलिब्रेटींच्या चाहत्यांना आठवडाभराची मेजवानीच असते. (दिलीप कागडा) या शोमध्ये मोठमोठ्या डिझायनर्सच्या कपड्यांचं शोकेसिंग मोठय़ा दिमाखात सादर होत असतं. (दिलीप कागडा) ‘लॅक्मे फॅशन वीक’कडे फक्त फॅशन इंडस्ट्रीचेच नाही तर पूर्ण जगाचे लक्ष असते. (दिलीप कागडा) फॅशन जगतामध्ये अनन्य साधारण महत्व असणाऱ्या लॅक्मे फॅशन वीक २०१९ ला नुकतीच सुरुवात झाली आहे. (दिलीप कागडा) -
पहिल्या दिवशी रॅम्पवर अभिनेत्री यामी गौतमची जादू पाहायला मिळाली. (दिलीप कागडा) यामी गौतमने परिधान केलेला ड्रेस गौरी आणि नैनिकाने डिझाइन केला होता.(दिलीप कागडा) गौरी आणि नैनिकाने डिझाइन केलेले काही ड्रेस (दिलीप कागडा) गौरी आणि नैनिकाने डिझाइन केलेले काही ड्रेस (दिलीप कागडा) गौरी आणि नैनिकाने डिझाइन केलेले काही ड्रेस (दिलीप कागडा) गौरी आणि नैनिकाने डिझाइन केलेले काही ड्रेस (दिलीप कागडा) शोच्या दुसऱ्या दिवशी फॅशन डिझायन रोहित बाल यांच्या डिझाइन सादर करण्यात आल्या.(दिलीप कागडा) रोहित बाल यांनी डिझाइन केलेले काही ड्रेस (दिलीप कागडा) -
Lakme Fashion Week 2019 : रॅम्पवरील ‘हा’ जलवा पाहिलात का ?
Web Title: Lakme fashion week